Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    April 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?
    अवांतर

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    Team AvaantarBy Team AvaantarApril 4, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, टीम इंडिया न्यूज, कपिल देवबद्दल युवराज सिंग, धोनीबद्दल युवराजसिंग, माहीबद्दल युवराज सिंग, युवराज सिंगकडून माफी, युवराज सिंग वडील वाद, युवराजकडून कपिल देवची माफी, युवराजकडून धोनची माफी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आरेन

    भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने एका मुलाखतीत कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी या माजी विश्वविजेत्या कर्णधारांची माफी मागितली. यामुळे क्रिकेटविश्वात युवराजच्या या मुलाखतीची प्रचंड चर्चा रंगली आहे. युवराजचे वडील योगराज यांनी काही महिन्यांआधी या दोन्ही माजी क्रिकेटपटूंवर टीका केली होती. त्यामुळे, सोशल मीडियावरही बराच गदारोळ माजला होता.

    युवराजने स्पष्ट केले की, त्याचे वडील योगराज सिंग यांनी महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांच्याबद्दल रागात जी विधाने केली, ती चुकीची होती. यासाठी त्याने माफीदेखील मागितली. ‘वडिलांच्या या वादग्रस्त वक्तव्यांशी मी अजिबात सहमत नाही आणि या दोन्ही दिग्गजांची मी मनापासून माफी मागतो,’ असे युवराज म्हणाला. योगराज यांनी युवराजला राष्ट्रीय संघातून वगळण्यासाठी धोनीला जबाबदार धरले होते, तसेच आधीच्या निवडीच्या मुद्द्यांवरून त्यांनी कपिल देव यांच्यावरही टीका केली होती.

    हेही वाचा – आपल्यांचा आपलेपणा…

    यावर युवराज म्हणाला, “यासाठी मी कपिल सर आणि एमएस धोनी यांची माफी मागतो. कारण, कपिल देव हे भारताचे एक महान खेळाडू आहेत. दोघांचे एकमेकांशी कसे संबंध होते, मला माहीत नाही. कारण, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मी धोनीसोबत खेळलोय. पण, माझ्या वडिलांनी त्याच्याबद्दल जे काही म्हटले, त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले की, हे बरोबर नाही. कारण, याचा थेट परिणाम माझ्यावर होतो. मी त्याच्यासोबत क्रिकेट खेळलो आहे.”

    युवराजने पुढे म्हटले की, “जी काही कारणे असतील, ती सर्वांना माहीत आहेत. पण, मी त्या दोघांचीही या टीकेबद्दल प्रामाणिकपणे माफी मागू इच्छितो. त्यांनाही हे माहीत आहे की, या वक्तव्याशी माझा संबंध नाही. एक क्रिकेटपटू म्हणून त्यांनी देशासाठी जे काही केले आहे, त्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे.”

    हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…

    नेमकं काय झालं होतं?

    कपिल देव हे उत्तर विभाग आणि हरियाणाचे कर्णधार असताना त्यांनी आपल्याला विनाकारण संघातून वगळले होते, असा योगराज यांचा आरोप आहे. याच कारणामुळे त्यांनी कपिल यांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली आणि नंतर क्रिकेट सोडले, असे त्यांचे म्हणणे आहे.
    धोनीच्या बाबतीत योगराज यांनी वारंवार म्हटले आहे की, युवराजला संघातून बाहेर काढण्यास धोनीच कारणीभूत होता. युवराजने कर्करोगाशी लढा देऊन पुनरागमन केले. मात्र, 2019 विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नाही.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026 अवांतर

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026 अवांतर

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    By हर्षा गुप्तेMarch 31, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मुलगी म्हटलं म्हणजे तिला स्वयंपाक बनवता…

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    March 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    April 4, 2026

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…

    April 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 257
    • अवांतर 180
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 373
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 190
    • मैत्रीण 17
    • ललित 533
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    April 4, 2026
    Most Popular

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.