Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 10 जून 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 10 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 10, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 20 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 10 जून 2025

    वार : मंगळवार

    तिथि : चतुर्दशी 11:35

    नक्षत्र : अनुराधा 18.01

    योग : सिद्ध 13:44

    करण : विष्टी 24:27

    सूर्य : वृषभ

    चंद्र : वृश्चिक

    सूर्योदय : 06:00

    सूर्यास्त : 19:15

    पक्ष : शुक्ल

    मास : ज्येष्ठ

    ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947

    विक्रम संवत : 2081

    युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आर्थिक बाजू मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर आज ते परत मिळण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, मात्र केवळ गप्पा मारणाऱ्या लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका. कर्जाचा हप्ता चुकणार नाही, याची काळजी घ्या.

    मिथुन – कार्यरत असलेल्या क्षेत्रात अमर्यादित फायदा होण्याची शक्यता आहे. इतरांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी आपली कौशल्ये विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवा. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील.

    कर्क – आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि आजूबाजूच्या सर्वांशी प्रेमाने वागा. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांशी निगडीत प्रश्न उद्भवतील. कर आणि विमाविषयक कामांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

    सिंह – आरोग्याची योग्य काळजी घ्या. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज काही गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांमुळे काहीशी चिंता वाटेल.

    कन्या – कुटुंबामध्ये पैशाशी निगडीत वाद होऊ शकतात. त्यामुळे यासंदर्भात कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट बोला. आपले काम आणि आयुष्यातील प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. प्रिय व्यक्तीला भेटण्याचा योग जुळून येईल.

    तुळ – आज मित्रांचा मोठा आधार मिळेल, त्यामुळे आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण असेल. घरात नवीन आलेल्या सदस्यामुळे आनंददायी वातावरण तयार होईल. पार्टीचे आयोजन केले जाईल.

    वृश्चिक – आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त कराल. त्यामुळे आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. काही जातकांना वरिष्ठांच्या जाचाला तोंड द्यावे लागेल.

    धनु – जे जातक आपल्या जवळच्या लोकांबरोबर किंवा नातेवाईकांसोबत बिझनेस करत आहेत त्यांना आज खूप विचारपूर्वक पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

    मकर – आजचा दिवस खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहणारा असेल. त्यामुळे विवेकाने निर्णय घ्या. महत्त्वाच्या कागदांवर सह्या करताना सुज्ञपणा वापरा. प्रवासाच्या काही योजना असतील तर, त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.

    कुंभ – बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष रहा. ताणतणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार स्वत:त आवश्यक ते बदल करा.

    मीन – महत्त्वाचे व्यावसायिक करार-मदार करताना भावनांवर नियंत्रण राखा. जवळच्या व्यक्तींच्या थंड प्रतिसादामुळे दु:ख होईल, पण चित्त शांत ठेवा. आज धनलाभ होण्याचा योग आहे. एखादे पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल.


    दिनविशेष

    जागतिक दृष्टीदान दिन

    नागरिकांना दृष्टीदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 10 जून हा दिवस जागतिक दृष्टीदान दिन म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात सुमारे 2.2 अब्ज लोकांमध्ये‌ दृष्टीदोष असून मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व 66.2 लोकांमध्ये आढळते. भारतात एकूण लोकसंख्येच्या 1.99 टक्के लोकांमध्ये अंधत्व बघायला मिळते. अंध व्यक्तींच्या तुलनेत भारतात नेत्रदान करणाऱ्या दात्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. एड्स आणि रक्ताशी संबंधित काही गंभीर आजार असणारे रुग्णवगळता इतर कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn