Browsing: रजिया आपाची कहाणी

माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.…