अवांतर रँबो… प्राणिमित्र म्हणून वेगळा अनुभवBy Team AvaantarMarch 10, 2025 मंदार अनंत पाटील साधारण 2006च्या सुमारास उच्च शिक्षणाकरीता लंडनला जायचा योग आला आणि साधारण 2007पर्यंत शिक्षण, नोकरी आणि यूकेमधील जीवन…