ललित कुंडलीयोग अन् विधिलिखित!By Team AvaantarOctober 22, 2025 दीपक तांबोळी ‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये 10-12 जण बसले होते. त्यातल्या एकाला मी “गुरुजी…