ललित प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्माBy डॉ. विवेक वैद्यMarch 21, 2026 माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.…