ललित बनिया आणि मराठी कस्टमरBy प्रदीप केळुस्करOctober 23, 2025 जयवंत देसाईंची गाडी ‘हसमुखराय अँड कंपनी’ समोर थांबली. साठ वर्षांचे देसाई खाली उतरले आणि पेढीच्या पायऱ्या चढले. त्यानी पाहिले शेठजी…