Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: ललित
भाग – 12 सुमित्रा आजी आराध्याला आपल्या सोबत नेत होती. आराध्या थोडं आश्चर्यचकित झाली. तिच्या आयुष्यात एवढ्या सहजतेनं कोणीतरी तिचा…
मयुरेश गोखले आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं… फोनवर तिचा सारखा एकच विषय सुरू होता… “श्री सांग ना…
राजीव जोशी गेल्या सहा महिन्यांपासून आमची भेट झाली नव्हती मीच जाणूनबुजून तिला भेटणं टाळत होतो. त्या दिवशी अचानक तिचा कॉल…
दीपक तांबोळी भाग – 3 कामावरून आलेली तेजलचा पाय, मयूरने टाइल्सवर सांडलेल्या सरबतावरून घसरला आणि ती जोरात कमरेवर आपटली. “आई…
रेवती निलेश पांडे अपूर्ण संध्यासमयी कातरवेळी श्यामनिळाईत भिजल्या यमुनेकाठी सावळ्याची मुरली साद घालीत होती राधेच्या प्रितीसाठी… अशा अवेळी अचानक अनाहून…
डॉ. अस्मिता हवालदार दिवाळी अंक आले की, त्यात सानिया यांची कथा आधी शोधायची आणि वाचायची असा माझा नियम आहे. सानिया…
दिलीप कजगांवकर “बेटा लाडू खातोस का?” हे ऐकून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असलेला राज क्षणभर हरवून गेला, कारण त्या आवाजात…
सतीश बर्वे भाग – 3 माझा मित्र सुबोधने त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली. जोशी काकूंच्या…
पराग गोडबोले आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा…
शोभा भडके भाग – 13 “मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय…” राम सगळ्यांवर एक नजर टाकून म्हणाला. दादाचं बोलणं ऐकून घरचे…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 245
- अवांतर 173
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

