Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
अध्याय आठवा जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥59॥ ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपणचि होउनी । जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥60॥ ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥ ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरी भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥62॥ उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥63॥ ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली…
दर्शन कुलकर्णी संक्रात करिदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. समतोल आणि समन्वय राखल्याने कामात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करू शकाल. प्रवास करावा लागेल, तो फायदेशीर ठरेल. आईकडून तुम्हाला विशेष लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी समाधानकारक यश मिळेल. चिंताजनक वातावरणातून काहीसा दिलासा मिळेल. वृषभ – कोणत्याही व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. त्यामुळे तुमचे जे विचार असतील ते प्रामाणिकपणे मांडा. विरोधक आज तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्यातून सावरण्यासाठी वेळ आणि पैसा लागेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर द्या. मिथुन – पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे…
दीपक तांबोळी भाग – 1 एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं. त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतानाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली. “सर, ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना, ते म्हणताहेत की, आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत. बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत.” सुबोधला याच गोष्टीची चिड होती. कपड्यांवरून तर पेशंट चांगला सधन दिसत होता. शिवाय, तो नेहमी कारने येतो, हेही त्यानं पाहिलं होतं. बरं, त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती. तरी सुद्धा त्यांनी पैसे आणू नयेत, याचा त्याला संताप आला. प्रॉब्लेम हा होता की, तिथं…
माधवी जोशी माहुलकर मातरसुतिर किंवा कोराईसुतिर कोचोरी (कचोरी) आणि आलू की सब्जी, ही बंगाली लोकांची हिवाळ्यातील खास आवडती डिश आहे. या कचोरी किंवा पुरीत फक्त ताज्या हिरव्या मटारचे सारण आवश्यक मसाल्यांमध्ये तयार केलेले असते. ही मटार कोचोरी बंगाली लोक दम आलू किंवा आलू / मटारच्या रस्सा भाजीसोबत खाणे पसंत करतात. कोराईसुतिर आणि मातरसुतिर अशी मटारची दोन बंगाली नावे कळल्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. माझी एक बंगाली मैत्रीण आहे तिने ही मातरसुतिर कोचोरी आणि आलु मटार की, सब्जी तिच्या किटी पार्टीत स्पेशल डिश म्हणून तयार केली होती. आपल्या मराठी बायकांना वाटले मातरसुतिर कोचोरी म्हणजे खास काहीतरी बंगाली पदार्थ असेल आणि प्रत्यक्षात…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर ‘दुनियादारी’तलं एक पॉप्युलर मिम टेम्पलेट दिसतं ‘दिग्या अमुक करतो, दिग्या तमुक करतो…’ पण दिग्या नाही रे, मला दिगास आठवतो… दिगंबर पाटील नाही, ‘एडगर दिगास’ नावाचा फ्रेंच अवलिया! दिगासला बॅले नृत्यांगनांच्या चित्रांसाठी ओळखले जातं, पण त्यानं खरंतर बॅलरिनांच्या मंचीय सादरीकरणापेक्षा त्यांच्या तालमी आणि पडद्यामागील आयुष्य रंगवायला जास्त आवडायचं… तो थिएटरच्या मागच्या खोल्यांमध्ये जाऊन बॅलरिनांना सराव करताना, थकलेल्या अवस्थेत किंवा विश्रांती घेताना पाहायचा आणि त्या क्षणांना कॅनव्हासवर उतरवायचा. त्यानं एकदा एक मजेशीर सत्य सांगितलं होतं ते म्हणजे, ”लोक त्याच्या बॅलरिना चित्रांना रोमँटिक समजतात, पण तो फक्त त्यांच्या वेदना आणि मेहनत दाखवत होता!” दिगासला इम्प्रेशनिस्ट चित्रकार…
अध्याय आठवा पहिलें वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥48॥ मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ॥49॥ तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । पूजिती उदंडें । युक्तिघोषें ॥50॥ मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥ ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥52॥ तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलला जंव सर्वज्ञु । तव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥53॥ हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु…
दर्शन कुलकर्णी मकर संक्रांती षट्तिला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी कटुतेला गोडव्यामध्ये बदलण्याची कला शिकावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संकटात सापडू शकता. बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनू नये, यासाठी कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळपर्यंत प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराकडून पाठिंबा आणि सोबत मिळेल. वृषभ – आजचा दिवस समाधान आणि शांतीचा आहे. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. या काळात नवीन करारांमुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. काही अप्रिय व्यक्तींची भेट होईल, ज्यामुळे अनावश्यक मानसिक त्रास होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. मिथुन – घरापासून बाहेर राहून…
दिलीप कजगांवकर, पुणे बायकोसाठी साडी आणायला मी, बायको आणि तिच्या दोन मैत्रिणी दुकानात गेलो. मैत्रिणी साडी सिलेक्शनसाठी आणि मी बिल भरणे, चपला नि पर्स सांभाळणे आणि पिशव्या उचलण्यासाठी! “मॅडम बजेट किती?” बायको उत्तरली, “दोन-अडीच हजार रुपये.” मी खूश! खिशाला परवडणार होते. सेल्समन मन लावून साड्या दाखवत होता, पण सिलेक्शन पॅनलला काही साड्या पसंत पडत नव्हत्या. ही पाहा एकदम लेटेस्ट… साडी खरंच सुंदर होती, मी हळूच किंमत बघितली, 2900 रुपये! लगेच म्हणालो, “छानच आहे साडी, पाहा आवडते का?” हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी! बायको म्हणाली, “सुंदर वाटते, कलर कॉम्बिनेशन उत्तम, बॉर्डर नाजूक, पोत छान…” पण किंमत बघून…
यशःश्री जोशी साहित्य पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी तयारीसाठी लागणार वेळ कृती टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- वास्तू आणि वेध 361
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

