Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 02 जून 2025 वार : सोमवार तिथि : सप्तमी 20:34 नक्षत्र : मघा 22:54 योग : व्याघात 08:19 करण : गरज 8:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907 रोजी पुणे येथे झाला.…
आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…
दिप्ती चौधरी तीन महिने झाले तरी आमचे भांडण सुटायचे नाव घेत नाही, असे बघून आईने शेवटी आमचे गॉडफादर, डॉ. इरफान अहमद यांना फोन लावला. त्यांनी आमचे अनेक व्हिडीओ बघितले, व्हिडीओ कॉल करून निरीक्षण केले आणि आईला धीर दिला. बहुतेक वेळा मी गरीब चेहऱ्याने लोळून दाखवले, त्यामुळे त्यांना पटले की, मी काही भानगड करत नाही. त्यांनी सांगितले की, भांडण संपले आहे आणि पिदूला खेळायचे आहे; पण दनू अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने तो चिडून मारामारी करतो. थोडा वेळ लागेल, पण दोघांना एकत्र राहू द्यायचे म्हणजे दनूला सवय होईल आणि मला प्रतिबंधित वाटले नाही तर, मी त्याचा नाद सोडून देईन. मला दनूबरोबर एकटे…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणारा आहे. घर, घरातील माणसं, आई अथवा परिवार अशा सर्वांबरोबर उत्तम वेळ घालवायची संधी या आठवड्यात मिळेल. काही भावनिक क्षण देखील अनुभवायला मिळतील. स्त्रियांनी या आठवड्यात आपण भावनाविवश होत नाही ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील मुलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येईल. त्यात भावनेबरोबर तर्काला देखील समान महत्त्व द्यावे. वृषभ आपल्या भावंडांशी अथवा निकटच्या मित्र-मैत्रिणींशी या आठवड्यात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी, आपल्या बोलण्यातून कोणाला दुखवत नाही ना, याची काळजी घ्यावी. वाहनातून छोट्या प्रवासांचे योग…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 01 जून 2025 वार : रविवार तिथि : षष्ठी 19:59 नक्षत्र : आश्लेषा 21:35 योग : ध्रुव 09:10 करण : कौलव 8:00 सूर्य : वृषभ चंद्र : कर्क 21:35 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 अरण्य षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘रावबहादूर’ धुरंधर ‘रावबहादूर’ महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म दि. 18 मार्च 1867 रोजी झाला. कोल्हापूरचे कलासंस्कार लाभलेल्या या…
संगीता भिडे (कमल महाबळ) माझ्या वयाचा पैलतीर जसजसा जवळ सरकतोय तसतसा अनेक आठवणींचा, प्रसंगांचा पिंगा मनात आणि मस्तकातही का सुरू झाला आहे, कळत नाही. काही आठवणी सुखद, काही दुःखद तर काही विचार करायला लावणाऱ्या… अंथरुणाला पाठ टेकली की, आठवणींचा पिंगा सुरू होतो आणि मग ते व्यक्त केल्याखेरीज चैन पडत नाही. असाच एक प्रसंग – रोज दाराशी पेपर टाकणाच्या मुलाचा. या घटनेला आता 30-40 वर्षे झाली. पण अजूनही ती विसरता येत नाही. साधारण 22-23 वर्षांचा हा मुलगा, नित्यनेमाने आमच्या घरी पेपर टाकत असे. हा मुलगा वर्णाने गोरा, दिसायला उमदा आणि हुशार बाटेल असा… ब्राह्मण कुळातला वाटेल असा. मला प्रश्न पडे, हा…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 10 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 31 मे 2025 वार : शनिवार तिथि : पंचमी 20:15 नक्षत्र : पुष्य 21:06 योग : वृद्धी 10:42 करण : बव 8:42 सूर्य : वृषभ चंद्र : कर्क सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या गावात माणकोजी आणि सुशीलाबाई शिंदे…
उमा सुहास काळे आजकाल नात्यांमधील ओढ कमी होत चालली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. उलट, अनेक नात्यांमध्ये एक विचित्र मालकीची भावना दिसून येते. “तो माझाच आहे”, “तो, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही”, “मी त्यांच्यासाठी खूप केलं आहे, म्हणून त्यांनी माझे ऐकलच पाहिजे!” — अशी वाक्यं ऐकायला मिळतात. पण हे खरंच प्रेम आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. माणसं आपली आहेत, याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रत्येकवेळी आपल्याच अपेक्षा पूर्ण कराव्यात. प्रेम हे मोकळं असावं लागतं. स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या अस्तित्वाने जगू देणारे असते, हे आपण सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे त्याला आपल्या ताब्यात ठेवणं नव्हे, तर त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं.…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 9 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 30 मे 2025 वार : शुक्रवार तिथि : चतुर्थी 21:22 नक्षत्र : पुनर्वसु 21:28 योग : गंड 12:56 करण : वणिज 10:14 सूर्य : वृषभ चंद्र : मिथुन 15:42 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे…
अजित गोगटे काल (29 मे 2025) मी ‘आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ’ या शीर्षकाच्या लिखाणाने माझी वडिलांकडील आजी आणि तिच्या भाटिया हॉस्पिटलमधील आजोळाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. आजचे माझे स्मृतिरंजन माझ्या दुसऱ्या म्हणजे आईकडील आजोळासंबंधी आहे. माझ्या या दोन आजोळांमध्ये कमालीचा विरोधाभास होता. मुंबईच्या आजीकडचे आजोळ संपूर्ण शहरी राहणीमानाचे आणि आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असे होते. याउलट, आईकडील आजोळ म्हणजे जेथे वीज नाही आणि नऊ मैल पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तळ कोकणातील एक दुर्गम परंतु नितांत सुंदर खेडेगाव. मात्र हा विरोधाभास केवळ भौतिक गोष्टींपुरताच मर्यादित होता. दोन्ही आजोळी ‘दुधावरच्या साई’ला म्हणजे आम्हा नातवंडांना तेवढेच नितांत, निखळ प्रेम मिळायचे. माझे हे दुसरे…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

