ललित Bookshelf : सुख आणि आनंद यातला फरक दर्शविणारी ‘ययाती’ कादंबरीBy डॉ. अस्मिता हवालदारApril 1, 2026 वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही गाजलेली कादंबरी आजही वाचकांची आवडती आहे. महाभारतातल्या ययातीच्या उपाख्यानावर आधारित ही कादंबरी असली तरी…