ललित नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!By दीपक तांबोळीMarch 26, 2026 भाग – 1 “मग काय ठरलं तुझं? कोणत्या फॅकल्टीला घेतोय ॲडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने नीरजला विचारलं. “अर्थातच, मेकॅनिकल!” नीरज…