Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेApril 11, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, योगाभ्यासातून निरामय आरोग्य, योगाभ्यासातून आरोग्य लाभ, योगाभ्यासाचे महत्त्व, योगाभ्यासाने मानसिक आरोग्य
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण सूर्यनमस्कार अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील आसने ही अष्टांग योगातील तिसरी पायरी आहे. योगासने हा योगाभ्यासातील गाभा आहे.

    योगासन म्हणजे काय?

    स्थिर-सुखमासनम् हा योगासनाचा मूलमंत्र आहे. योगाच्या भाषेत ज्या शारीरिक स्थितीमध्ये आपण स्थिरता व सुखकारकता अनुभवतो, त्यास आसन म्हणतात.

    योगासनांसंबंधी महत्त्वाचे मुद्दे

    • योगासने अभ्यास रिकाम्या पोटी करणे आवश्यक आहे. यासाठी सकाळची वेळ योग्य आहे. पण सकाळी न जमल्यास सायंकाळी रिकाम्या पोटी योगासने अभ्यास करावा.
    • जागा स्वच्छ, मोकळी आणि हवेशीर असावी.
    • शारीरिक हालचाली सुकर होण्यासाठी पोषाख सैलसर आणि सुटसुटीत असावा.
    • योगासने अभ्यास करताना हालचाली संथ, सावकाश आणि सुखकारक असाव्यात.
    • योगासने अभ्यास क्षमतेनुसार करावा.
    • योगासने अभ्यासानंतर विश्रांतीसाठी विश्रांतीदायक आसने घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शवासन, मकरासन, तडागासन इत्यादी.

    हेही वाचा – भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    निवडक उपयुक्त योगासने

    मानसिक आरोग्य संवर्धनासाठी पुढील निवडक उपयुक्त आसनांचा समावेश दैनंदिन योगाभ्यासात आवर्जून करावा.

    1. शवासन / चैतन्यासन
    2. तडागासन
    3. मकरासन
    4. स्वस्थ बैठक
    5. पद्मासन
    6. वज्रासन
    7. भद्रासन
    8. शशांकासन
    9. ताडासन
    10. ध्रुवासन
    11. शरणागत मुद्रा

    योगासने अभ्यासाचे मानसिक आरोग्य लाभ

    वरील सूचीतील निवडक उपयुक्त आसनांच्या अभ्यासातून मिळणारे विविध मानसिक आरोग्य लाभ साररूपाने पुढील प्रमाणे आहेत.

    • मन स्थिर, शांत आणि प्रसन्न होते.
    • मानसिक संतुलन सुधारते.
    • मनाची एकाग्रता वाढते.
    • मानसिक ताणतणाव कमी होण्यास साहाय्य लाभते

    विविध मानसिक व्याधी-विकारांवर उपयुक्त अभ्यास आहे. दैनंदिन योगाभ्यासात सूर्यनमस्कार अभ्यास झाल्यावर योगासने अभ्यासाचा समावेश आवर्जून करावा. योगासनांच्या नियमित अभ्यासातून साधकास निश्चितच शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते.

    हेही वाचा – सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    योगाभ्यासातील उपयुक्त योगासनांच्या कृती आणि फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:

    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 /  👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026 आरोग्य

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026 आरोग्य

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    By वैद्य विष्णू देविदास सावंतApril 9, 2026

    नमस्कार! वसंत ऋतूत आपण आहार आणि विहाराची कितीही काळजी घेतली, तरी कधीकधी बदलत्या वातावरणामुळे (ऋतुसंधी)…

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 193
    • मैत्रीण 18
    • ललित 549
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.