Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!
    फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    Team AvaantarBy Team AvaantarApril 11, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, खमंग कचोरी, खमंग कचोरीची रेसिपी, कचोरीची रेसिपी, मुगाच्या डाळीची रेसिपी, मटार कचोरी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साहित्य

    • मैदा – दोन वाट्या
    • मुगाची डाळ – दोन वाट्या
    • काजू – एक लहान वाटी
    • बेदाणे – एक लहान वाटी
    • खसखस – एक टेबलस्पून
    • तीळ – एक टेबलस्पून
    • बडीशेप – एक टीस्पून
    • तिखट – एक टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • हळद – एक चमचा
    • धणे – जिऱ्याची पूड – एक चमचा
    • मोहरी – एक टीस्पून
    • ओल्या मिरच्या – 3-4
    • आले – एक इंच
    • लिंबू – एक
    • कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर
    • ओले खोवलेले खोबरे – एक वाटी
    • तेल – तळणासाठी

    हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…

    कृती

    1. मुगाची डाळ दोन तास भिजत घालावी.
    2. यादरम्यान मैद्यामध्ये अर्धी वाटी तेलाचे मोहन आणि चवीप्रमाणे मीठ घालून, मैदा घट्ट भिजवून ठेवावा
    3. थोड्या वेळाने तो चांगला कुटून, त्याच्या गोळ्या कराव्या.
    4. त्यानंतर मोहरीची फोडणी करून घेऊन त्यावर मुगाची डाळ घालावी. डाळीत थोडे पाणी घालून ती मोकळी शिजवून घ्यावी.
    5. चांगली वाफ आल्यावर त्यात ओल्या मिरच्या वाटून, थोडे लाल तिखट, मीठ आणि हळद घालावी.
    6. नंतर डाळ परतून खाली उतरवावी आणि चांगली गार होऊ द्यावी. गार झाल्यावर त्यात धणे- जिऱ्याची पूड, साखर, लिंबू, ओले खोबरे, कोथिंबीर, बेदाणे, काजूचे तुकडे, खसखस (भाजून) आणि थोडी बडीशेप हे सर्व साहित्य घालावे. तसेच तीळ भाजून घालावे.
    7. सर्व चांगले एकत्र कालवावे आणि सारण तयार करून घ्यावे.
    8. मैद्याच्या गोळ्यांच्या जाडसर पुऱ्या लाटाव्या आणि त्यात मुगाच्या डाळीचे सारण पुरणाप्रमाणे भरून गोल गोळे तयार करावेत आणि ते तेलात अगर तुपात तांबूस होईपर्यंत मंद तळून काढावेत.

    हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी

    टीप

    • मुगाच्या डाळीप्रमाणे ओल्या मटाराचीही कचोरी करतात. मुगाच्या डाळीऐवजी ओले मटार घ्यावेत.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    By Team AvaantarApril 7, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 193
    • मैत्रीण 18
    • ललित 548
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.