Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दीपक तांबोळी
निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
भाग – 1 “मग काय ठरलं तुझं? कोणत्या फँकल्टीला घेतोय अँडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने नीरजला विचारलं. “अर्थातच, मेकॅनिकल!” नीरज विश्वासाने म्हणाला. “मला खूप इंटरेस्ट आहे मशिन्समध्ये. त्या कशा बनतात, कशा चालतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. शिवाय, मेकॅनिकल इंजिनीअर्सना पुण्यामुंबईतल्या फॅक्टरीत खूप डिमांड आहे, असं मी ऐकलंय.” “तरी पण मला वाटतं, आपण ॲप्टिट्युड टेस्ट करून घेऊया, म्हणजे आपला निर्णय कन्फर्म होईल.” “तशी गरज तर नाही म्हणा, पण तुम्ही म्हणताय तर करून घेऊया,” नीरज म्हणाला. नीरजचा नुकताच सीईटी आणि जेईईचा रिझल्ट लागला होता. चांगले मार्क्स मिळाले होते. त्याअगोदर बारावीचा रिझल्ट लागला होता. त्यातही त्याला चांगले मार्क्स होते. नीरजला मुंबईतल्या कॉलेजमध्ये…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

