Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: स्नेहा सुतार
अगरबत्तीचा मंद सुवास आणि सोबतच आईच्या पावलांचा आवाज… एकदम तिला प्रसन्न वाटलं. रात्र सरून पहाटेचा अंगणातला प्राजक्ताचा सडा… आंबोलीला कावळेसादला डोळे मिटून चेहऱ्यावर घेतलेले दवासारखे मऊसूत पावसाच्या थेंबांचे तुषार… अंबाबाईच्या मंदिरात पहिल्या पावलाला मंदिराच्या पायरीचा झालेला थंडगार स्पर्श… संध्याकाळच्या वेळी आईचं देवघरातून असं बाहेर येणं… सोबत अगरबत्ती आणि हातात दिवा… ती मागे देवघरात सोडून आलेल्या धूप आणि भीमसेनी कापराचा मंद सुवास… हे सगळं रंध्रारंध्रांना एक एक करून जागं करणारं… दिवसभराची मरगळ कुठल्या कुठे पळवणारं… आईने दार उघडलं… दोघीही एकमेकींना बघून हसल्या… आईचं स्तवन सुरू असल्यामुळे काही न बोलताच तिने तिला आत जायला वाट केली. घरी आल्यावर तिला आता बरं वाटलं.…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 500
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

